बाबरगाव येथील तंटामुक्ती अध्यक्षपदीअरुण पठाडे यांची बिनविरोध निवड


गंगापूर प्रतिनिधी । विजय बन्सोड

गावपातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या निवड प्रक्रियेत बाबरगाव येथील ग्रामसभेत अरूण हरींचंद्र पठाडे यांची गावकऱ्यांनी बिनविरोध निवड केली या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी एस टी चोथे सरपंच शोभाताई दत्तू लिंबोरे  सुनंदा कृष्णा दंडे सुरेश दंडे शिवाजी सावंत राजू सावंत प्रदीप सावंत राजाभाऊ दंडे हरिभाऊ सावंत महेश सावंत फुलचंद सागर अनिल दंडे पांडुरंग दंडे नामदेव दंडे विजय दंडे चांगदेव दंडे कांताराव दंडे पांडुरंग सावंत कल्याण पठाडे  दीपक पठाडे अप्पासाहेब पठाडे भास्कर पठाडे माणिकलाल डांगर कुमार काका संदीप शेजुळ कल्याण सावंत बाबासाहेब तुपे रमेश तुपे शंकर तुपे आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया : आपण गावातील सर्वांना सोबत घेऊन गावात नेहमीच सलोख्याने राहील या कडे विशेष लक्ष देऊन गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटवून गावासाठी दुसरा तंटामुक्ती पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार. अरुण पठाडे


Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget