विजेचा शॉकने एक जणाचा मृत्यु ! नेवासा फाटा येथील दुर्देवी घटना !

नेवासा, ( प्रतिनिधी)
अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील मुकिंदपूर फाट्याजवळ आसलेल्या हॉटेल गावरान तडाखाचे चालक बाळासाहेब तुकाराम बांदल (वय ३८) रा.नेवासा फाटा हे सोमवारी सकाळी विद्युत मोटार चालू करत आसतांना शॉक लावून ठार झाल्याची दुर्देवी घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
   याबाबत अधिक वृत्त असे की, सोमवारी सकाळी हॉटेलमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी बांदल हे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले आसता त्यांना विजेचा गंभीर शॉक बसून त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget