कार्तिक शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवर्य भास्करगिरी बाबांकडून विठुरायाचे दर्शन व मंदिर परिसराची पहाणी !

नेवासा, प्रतिनिधी
कार्तिक शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर,हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर,श्रीमती शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे,अँड.माधवी निगडे,प्रकाश महाराज जंवजाळ,हभप शिवाजी महाराज मोरे,नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होते.
      यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी रात्रीच्या सुमारास फिरून परिसराची पहाणी केली त्यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता कार्तिक यात्रेनिमित्त नियोजन बैठक झाली यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.


कार्तिक शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुख्मिनी मंदिराचे विश्वस्त श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी मंगळवारी रात्री पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेतले यावेळी बाळू महाराज कानडे दिसत आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget