पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील अमोल सुनील मुरडे होतकरु तरुण तसेच दिव्यांगास पुणे येथील आनंद फाउंडेशन च्या वतीने १ तीन चाकी सायकलचे वितरण जि.प.सदस्य राहुल राजळे यांच्या शुभहस्ते वृद्धेश्वर कारखाना कार्यस्थळावर वाटप करण्यात आले. यावेळी श्रीतिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे सुभाष खेडकर,संतोष चोरडिया,प्रकाश गरड सर,दादा महाराज नगरकर,दत्तात्रय शेळके, दिलीप राजळे, अप्पासाहेब राजळे,रमेश भुसारी,रामेश्वर राजळे,सुनील मुरडे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

إرسال تعليق