चांदेकसारे (वार्ताहर )
मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल पोहेगाव येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्री यांची जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली
गांधी व शास्री यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या उपअध्यक्षा वैशाली सांळुके तसेच प्राचार्या कविता विसे यांच्या हस्ते करण्यात आले
विसे यांनी गांधी शास्री यांचा जीवनपट व प्रसंग विद्यार्थांना सांगितले यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक तन्मयी काथे यांनी केले सुञसंचलन चंद्रकांत साळुंके यांनी केले रेणुका औताडे यांनी आभार मानले.

إرسال تعليق