ग्रामीण भागात विधानसभा निवडणूकीचा प्रचार वेगात

विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ग्रामीण भागात उमेदवार निश्चित झाल्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या कार्येकर्ताचा प्रचाराला वेग आला आहे.गावोगावी जावून उमेदवार मतदाराच्या भेटी घेत आहेत.तसेच काही ठिकाणी राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत आहेत.एकूणच गावोगावात प्रचाराला सुरवात झाल्याचे दिसून येते.प्रचारासाठी वाहने लागत असल्याने वाहनमालकांचा धंदा जोरात आहे.तसेच काही बेरोजगार तरुणांना प्रचार करण्याचे पैसे मिळत आहे.प्रचारासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड,फ्लेक्स लागत असल्याने या दुकानदाराचा धंदा जोरात चालू आहे.या बरोबरच परीसरातील नाश्ता,जेवणाची सोय असणारे हॉटेलही चांगले चालत आहेत. परंतु शेतातील कामाला मजूर मिळताना दिसत नाही.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget