नेवासा - शेवगांव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या घडकेत एक जण जागीच ठार !

नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासा - शेवगांव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सजन जबाजी आढागळे (वय ६०) राहणार सौंदाळा यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ते जागीच ठार झाले.
  याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,सजन आढागळे हे राजेंद्र कदम यांच्या वस्ती समोरुन जात आसतांना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने आढागळे यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले.अपघातानंतर मृत्युदेह नेवासाफाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आसून घटनास्थळी नेवासा पोलिस दाखल झाले आसून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget