शेवगाव मतदार संघात नऊ उमेदवार लढवणार विधानसभा निवडणूक

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
भाजपकडून मोनिका राजळे, राष्ट्रवादीकडून अँड.प्रताप ढाकणे,वंचित कडून प्रा. किसन चव्हाण,सुभाष साबळे बहुजन समाज पार्टी,धिरज बताडे राईट टु रिकाल पार्टी,विठ्ठल वाघ,संदीप शेलार,सदाशिव शिंद,कमरुद्दीन शेख शेवगाव विधानसमा निवडणूकीसाठी प्रमुख उमेदवार आहेत.तसेच हर्षदा काकडे,अमोल गर्जै,किसन आव्हाड,सुनिल पाखरे,निलेश ढाकणे,बाबासाहेब ढाकणे,ज्ञानेश्वर जाधव (जय महाभारत पार्टी) या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget