ऐन दिपावलीत महावितरणचा दे धक्का ! विजेच्या लपंडावामुळे जनतेत नाराजी !

Candle
नेवासा,(प्रतिनिधी)
ऐन दिपावलीच्या मंगलमय सणात महावितरणच्या दे धक्यामुळे नेवासा तालूक्यातील जनतेतून नाराजीचा सुर निर्माण झाला आसून विजेच्या लपंडावामुळे दिपोत्सवाच्या सणाला महावितरणचा खो निर्माण झाल्याने विज वितरणच्या कारभाराबाबत जनतेतून संतापाची लाट उसळली आहे.
  दिवसातून अनेकदा महावितरणचा खो - खो सुरु झाला आसल्याने ऐन सणासुदीच्या मंगलमय आनंदात महावितरण कंपणीने विरजण घातले आसून महावितरणने हा लपणडाव बंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget