बाजरी,भुईमूग पिक काढणीला सुरवात

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील प्रमुख बाजरी,भुईमूग पीक काढणीला कासार पिपंळगाव,चितळी,साकेगाव,पागोरी पिपंळगाव परीसरात  पिक काढणीला सुरवात झाली आहे.मागील आठवड्यात झालेल्या पाऊसामुळे काही प्रमाणात शेतातील बाजरी पिक भिजलेले आहे.
तसेच काही ठिकाणी बाजरी खाला पडलेल्या अवस्थेत आहे. बाजरी पीक यंदा चांगले जोमात आहे.मका पिकावर पडलेल्या रोगराईमुळे शेतकऱ्यांचे पिक वाया गेले आहे.भुईमूग पिकाचे यंदा चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असून भुईमूग पीक काढणीलाही वेग आला आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget