सचिन राजळे यांची पाथर्डी तालुका काँग्रेस संघटक पदी निवड

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी तालुका संघटक पदी कासार पिपंळगाव येथील सचिन राजळे यांची निवड करण्यात आली.यावेळी  पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासीर शेख तसेच इतर पदाधिकारी,
कार्येकर्तै यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले. महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या सर्व स्तरावर तसेच खेडोपाड्यातील माणसापर्यत काँग्रेस पक्षाचे विचार घेऊन पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे काम चालू आहे.असे मत यावेळी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष नासीर शहानवाज शेख यांनी व्यक्त केले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget