मुख्याध्यापिका मंदाकिनी सोनवणे(हुळहूळे)यांचा सेवानिवृत्ती बद्दल गौरव

नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील भालगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदाकिनी सोनवणे (हुळहूळे)हया तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या.
भालगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी नेवासा तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी विलास साठे,भोसरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अशोकराव शिंदे,पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत, घोडेगाव येथील गोपीनाथ हुळहूळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव तनपुरे,अँड.साईनाथ हुळहूळे, अँड.पारसकुमार नहार,रामकिसन तनपुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक दत्ता शिंदे यांनी प्रास्ताविक केले उपस्थित मान्यवरांनी सौ.मंदाकिनी सोनवणे-हुळहुळ यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget