प्रताप ढाकणे यांनी केला शेवगाव मतदार संघातून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रताप ढाकणे यांनी आपल्या समर्थकासह उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केला.यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.यावेळी माजी आ.चंद्रशेखर घुले,क्षितीज घुलेपाटील,माजी आ.नरेंद्र घुले,मा.केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे,मा.जि.प.सदस्य शिवशंकर राजळे तसेच शेवगाव पाथर्डी तालुकाध्यक्ष,ज्येष्ठ नेते,कार्येकर्तै मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर    कार्येकर्ता मेळावा घेतला.यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रताप ढाकणे  यांनी मेळाव्या प्रसंगी  उपस्थित  कार्येकर्ताना मार्गदर्शन केले.यावेळी मा.आ. चंद्रशेखर घुले,मा.आ.क्षितिज घुले,मा.जि.प.सदस्य शिवशंकर राजळे,मा.केंद्रीय मंञी बबनरावजी ढाकणे तसेच इतर मान्यवरांनी कार्येकर्ताना मार्गदर्शन केले.प्रताप ढाकणे,चंद्रशेखर घुले,नरेंद्र घुले,क्षितिज घुले पाटील समर्थकांनी मोठया प्रमाणात शेवगाव शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget