पालकमंञी राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांनी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपा व शिवसेना मित्र पक्षाचे विधानसभा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.यावेळी  मंत्री श्री. गिरीष महाजन, शेवगाव पाथर्डी च्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते,तालुका प्रमुख,नगरसेवक,
तसेच पालकमंञी राम शिंदे समर्थक   मोठया प्रमाणात उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget