मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शेवगाव पाथर्डी- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मतदारसंघातून निवडणूक लढतील, तर शिवसेनेतून मनसेत आलेले नाशिकमधील नगरसेवक दिलीप दातीर यांनाही नाशिक पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
मनसेचे 27 उमेदवार खालीलप्रमाणे
प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
संदीप देशपांडे – माहिम
वसंत मोरे – हडपसर
किशोर शिंदे – कोथरुड
नितीन भोसले – नाशिक मध्य
राजू उंबरकर – वणी
अविनाश जाधव – ठाणे
नयन कदम – मागाठाणे
अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
योगेश शेवेरे- इगतपुरी
कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
संजय तुर्डे – कलिना
सुहास निम्हण – शिवाजीनगर
गजानन काळे – बेलापूर
अतुल बंदिले – हिंगणघाट
प्रशांत नवगिरे – तुळजापूर
राजेश वेरुणकर – दहीसर
अरुण सुर्वे – दिंडोशी
हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
वीरेंद्र जाधव – गोरेगाव
संदेश देसाई – वर्सोवा
गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
अखिल चित्रे- वांद्रे पूर्व
ही यादी मनसे पक्षाने जाहीर केली आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget