नेवासा विधानसभा मतदार संघातून आमदार मुरकुटेंना भाजपाची उमेदवारी जाहीर !

नेवासा,(प्रतिनिधी) 
नेवासा विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी कडुन विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांना पक्षांनी पुन्हा उमेदवारी दिली असुन जनमत चाचणी करुणचं आ.बाळासाहेब मुरकुटे यांना उमेदवारी दिलेली आहे.
    विकास कामाच्या जिवावर पुन्हा आ.बाळासाहेब मुरकुटे हेसामान्याजनतेचे नेते अशी ओळख निर्माण करून कायम जनतेत आसणार  व जय हरी म्हणून पुर्ण महाराष्ट्रात ओळख आसलेले नेता म्हणून आ.बाळासाहेब मुरकुटे यांची ओळख आहे.
    मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे अतिशय विस्वासु सहकारी असुन ते विधानसभेत पुन्हा मताधिक्याने विजयी होणार असुन संपुर्ण तालुक्यात  उमेदवारी मिळाल्याचा आनंद होत आहे. .

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget