पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी येथे शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रि पा ई,रासप,शिव संग्राम महायुतीच्या उमेदवार आ.मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ मा.ना.पंकजाताई मुंडे यांची पाथर्डी येथे
(दि 17)रोजी गुरुवारी दुपारी १ वाजता तिलोक जैन विद्यालयाच्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहीती आ.मोनिका राजळे यांनी दिली आहे.

Post a Comment