सुसरे येथे तुळजाभवानी माता शारदीय नवराञ महोत्सव

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे शारदीय नवराञ महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे.शारदीय महोत्सव निम्मित विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत.श्री तुकोबाराय गाथा पारायण व देवी भागवत कथा व किर्तनसेवा व श्रीची  पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला.परीसरातील प्रमुख ग्राम दैवत असुन भाविक भक्त या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात.कार्यक्रमाचे आयोजन  गावातील समस्त ग्रामस्थ मिञ मंडळ यांनी केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget