पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे मतदान शांततेत पार पाडले.सकाळपासूनच महिला मतदाराच्या रांगा लागल्या होत्या.कासार पिपंळगाव येथे ईव्हीएम,व्हीव्हीपॕट यंञाची कोणतही अडचण आली नाही.या ठिकाणी अनुक्रमे 150,151,152 तीन बुथची व्यवस्था करण्यात आली होती.
व मतदान यंञणा सुरळीत पार पाडली.कासार पिपंळगाव येथे एकूण 2214 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी तरुण मतदारांनी संख्या जास्त दिसून आली.

Post a Comment