पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील युवा उद्योजक नितीन एडके यांच्याकडून परीसरातील नागरिकांना दिवाळी भेट म्हणून पैठणी साडी,तसेच मिठाई वाटप करण्यात आले.एडके तालुक्यात युवा उद्योजक असून परीसरात बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत.तसेच अहमदनगर च.उ.स.भाजप जिल्हा उपाध्यक्ष आहेत.त्यांनी पाथर्डी तालुक्यातील अनेक तरुण युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.दिपावली निम्मित मिठाई वाटप कार्यक्रम प्रंसगी परीसरातील विकास आव्हाड मेजर,बाजीराव खेडकर,संभाजी बडे,जयकिसन ढाकणे,मिसाळ मेजर,भारत गाडेकर,रवि हिले,भागवत गरकळ,खंडु आव्हाड,नवनाथ आंधळे,प्रदिप आंधळे,तसेच परीसरातील महीलासह ४७५ मान्यवर मंडळी उपस्थित होते.परीसरातील नागरिकांनी तसेच हितचितकांनी या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले.

Post a Comment