स्व.राजीव राजळे यांना द्वितीय पुण्यस्मरण निम्मित विनम्र अभिवादन

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्याचे भुषण तसेच कासार पिपंळगाव येथील भुमीपूञ स्व.राजीव राजळे यांना तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे तसेच दादापाटील राजळे महाविद्यालय,वृद्धेश्वर कारखाना येथे तसेच परीसरातील गावात व पाथर्डी व शेवगाव तालुक्यात  ठिकठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.स्व.राजीव राजळे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार घालण्यात आला.स्व.राजीव राजळे राजकारणातील राजहंस होते.त्याच्याकडे संघटन कौशल्य व दूरदृष्टी होती.त्यांना आदर्श संसद पटू म्हणून पुरस्कार मिळाला होता.पाथर्डी तालुक्यातील स्व.राजीव राजळे आदर्श व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget