पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
शेवगाव
शेवगाव
पाथर्डी मतदार संघाच्या विजयी उमेदवार आ.मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव पाथर्डी मतदार संघातील सर्व तरुण,ज्येष्ठ मंडळी मतदाराचे मनपूर्वक आभार मानले.माझा विजय हा सर्व सामान्य जनतेचा असून मला शेवगाव पाथर्डी मतदार संघातील जनतेचा अभिमान आहे.तसेच मला माझ्या विजयाचा आत्मविश्वास होता.मला पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी मतदार संघातील जनतेने दिली आहे.मी त्याचे आभार मानते. अशा शब्दांत आ.मोनिका राजळे यांनी मत व्यक्त केले.

Post a Comment