पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
शारदिय नवराञ महोत्सवानिम्मित राज्याच्या विविध भागातून पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी देवस्थानच्या दानपेटीत तब्बल १ कोटी २८ लाख रुपये दान टाकले आहे.यामध्ये रोख रक्कम ,२५४ ग्रॅम सोने व साडेदहा किलो चांदीचा समावेश आहे.देवस्थान समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॕमे-यांच्या निगराणीखाली मंदिराच्या मुख्य हाल मध्ये दोन दिवस मोजणीची प्रकीया पार पडली.

Post a Comment