पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस चा मेळावा पार पडला. यावेळी मा.आ नरेंद्र घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील तसेच केदारेश्वर सहकारी कारखन्याचे चेअरमन मा.प्रताप काका ढाकणे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि युवक मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment