साकेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहादूर शास्ञी जयंती साजरी

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल साकेगाव विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्ञी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास शिंदे,तसेच विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget