साकेगाव येथे मतदान जनजागृती प्रभातफेरी

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली.यावेळी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी मुख्याध्यापक भानुदास शिंदे,तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget