युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवल्या बद्दल विकास गोरे चा सत्कार

नगर 
जनता कला व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास बाळासाहेब गोरे यांनी पुणे येथे पार पडलेल्या खाशाबा जाधव युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत  तृतीय क्रमांक पटकवला. त्या बद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गोरे, दिनकर मुळे, दत्तापाटील नारळे उपप्राचार्य डॉ डी एस तळुले, प्रा मोहन पोटरे, क्रिडा संचालक प्रा दादासाहेब वाळके ,प्रा ओंकार गोरे, प्रा शंकर बोरूडे आदी उपस्थित होते. 
गोरे यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राध्यपक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्याथ्र्याकडुन अभिनंदन करण्यात येत आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget