कासार पिपंळगाव ते मोहटा देवी पायी दिंडी सोहळा

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथील पुरुष व महीला,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक  मोहटा देवी गडावर पायी दिंडी सोहळ्यात आजच्या सातव्या माळीला मोहटा देवीचे दर्शन घेण्यासाठी  मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.दिंडीमध्ये महीला व पुरुष देवीची गाणी व भजन तसेच मोहटा देवीचा जयघोष करत पायी प्रवास मोहटा देवी गडापर्यत केला.या दिंडी सोहळ्यात महीलांचा सहभाग जास्त होता.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget