परळी मधून पंकजाताई मुंढे यांनी शक्ती प्रदर्शन करत केला अर्ज दाखल

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
परळी विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती महायुतीच्या अधिकृत उमेदवार ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.  

उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री महादेव जानकर, डॉ.अमित पालवे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, केशव आंधळे, संगीता ठोंबरे, राजेश देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळक, शहर अध्यक्ष जुगोल लोहिया, नेताजी देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget