नशेच्या धुंदीत निर्णय घेतला ! पण काही सुचेना म्हणून परत गोंधळला... दुचाकी चालवता येत आसतांना लोटत नेली !

नेवासा, प्रतिनिधी
व्यसन हे कोणते ही असू द्या ! ते माणसावर संकट ओढवतच  असते हे वेळोवेळी जेष्ठ मंडळी पिढ्यांपार सांगत आलेली आहे पण सध्याची तरुणाई व्यसनाच्या आहारी जावून अनूभव हीच खाञी करुन घेतल्या शिवाय व खाञी पटल्या शिवाय व्यसन सोडण्याचा लवकर निर्णय घेत नाही हे वास्तव आसून असाच प्रकार नेवासा फाटा येथे शनिवार (दि.९) रोजी सांयकाळी  ८ वाजेच्या सुमारास घडला. एक तरुण दारच्या नशेत फुल्ल टांगा पल्टी झाला.त्याच्या जवळ हिरो कंपनीची मोटारसायल होती.त्याचाच टांगा पल्टी झाल्यामुळे आता घरी तर जायच अन् दुचाकी तर चालवता येत नसल्याने त्याच्या डोक्यात चांगल्याच मुंग्या आल्या.अखेर संकटाला सामोरे जाण्याचे धाडस या नशेत तर्रर्र झालेल्या युवकाने केले.
   तो नेवासा फाट्याहून - नेवाशाकडे जाण्यासाठी निघाला दुचाकी नविन... बटन स्टॉर्ट... पण तोल संभाळत नसल्याने त्याने राञीचे आठ वाजलेले आसल्यामुळे पुढून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटचा प्रकाश पडत आसल्यामुळे गाडी लोटत घेवून चालला. समोर येणाऱ्या गांड्यांमुळे त्यानेही आपली दुचाकी चालू केली लाईट लावला पण गाडी  लोटतच पुढे निघाला.नशेतही धाडस दाखवल पण त्याची साईट डाव्या बाजूची आसतांना तो उजव्या बाजूने चालल्यामुळे त्याला समोरच्या गाडींचे संकट येतच राहीले.अनेकांना त्याला मदत करण्याचा प्रयत्न केले पण विश्वास नसल्यामुळे या नशाखोर तरुणाने अखेर मदत न घेताच आगेकुच्छ केली.त्यामुळे नशेत चांगला निर्णय घेवूनही तो अखेर चुकल्यामुळे समोरुन येत आसलेल्या गाड्यांमुळे गोंधळून गेला पण घरी जाण्याची अखेर माघार घेतलीच नाही.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget