बोधेगाव वार्ताहर
माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या जयंती(बालदिन) निमित्त मुंगी येथे जिल्हा परिषद शाळेत बाल सभा घेण्यात आली विध्यार्थ्यानी सरपंच दादासाहेब भुसारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले...तसेच त्यांना विध्यार्थ्यानी प्रश्न विचारताना आमच्या शाळेत वर्ग खोल्या कमी आहेत त्या कधी मिळणार याविषयी विचारणा केली सरपंचांनी विध्यार्थ्याना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे चेअरमन राजेभोसले , उपसरपंच गुलाबराव गव्हाणे ,ग्रामसेवक बागले भाऊसाहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापक आव्हाड एस व्ही,सूर्यवंशी डी पी ,कट्टे एम डी,भिसे आर पी,काकडे डी के,राठोड व्ही एच,श्रीम आढाव एम आर,ऊदमले एस ए यांचे मार्गदर्शन लाभले

Post a Comment