लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरण्यासाठी विसापूरचे आवर्तन सुटले.

विसापूर
विसापूर लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरण्यासाठी बुधवार दि.१३ रोजी विसापूर जलाशयाच्या कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
विसापूर ओव्हरफ्लो झाल्याचे त्या पाण्यातून विसापूर कालव्याचे खालील पाझर तलाव भरण्याची मागणी माजी आमदार राहुल जगताप यांनी केली होती.त्यामुळे कालव्यातून ५० क्युसेसने आवर्तन सोडण्यात आले आहे.या वेळी माजी आमदार राहुलदादा जगताप व कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या हस्ते विसापूर मधील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.यावेळी कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक धनंजय शिंदे,माजी सरपंच सुर्यजीत पवार,अजिंक्य जगताप,संतोष गटणे,नितीन डुबल,सुनील ढवळे,शिवाजी शिंदे परिसरातील शेतकरी व कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget