चांदेकसारे (वार्ताहर )
जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल च्या प्राचार्यापदी पल्लवी दळवी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष भास्कर होन यांनी दिली
त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव सुनिल होन सागर होन स्वाती वक्ते झिनद नंदा आशिष वाघमारे गायकवाड जगताप बाळासाहेब होन शरीफ शेख वाल्मिक होन आदि उपस्थित होते प्रास्तविक सुञसंचलन आशिष वाघमारे यांनी केले जगताप यांनी आभार मानले.

Post a Comment