ग्रामदैवत बालभैरवनाथ जयंती उस्तव सोहळा

चांदेकसारे (वार्ताहर ) 
पंचक्रोशितील ग्रामस्थांचे ग्रामदैवत आसलेले बालभैरवनाथ मंगळवार १९ रोजी जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहीती श्रीरामरतन पंचायतन आश्रम टृस्टचे मधुकर होन यांनी दिली.

   होन म्हनाले बालभैरवनाथ जयंती सोहळा मंगळवार १९रोजी होणार आसुन सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन केसरी ह.भ.प.अक्रकुर महाराज साखरे शेवगाव यांचे किर्तन होणार असुन सायंकाळी ५ ते ७ श्रीं ची संपुर्ण गावातुन टाळमृदंग ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक सायंकाळी ९ते११महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

     जयंती सोहळा उत्सवास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आस्रमाचे प,पु.रमेशगिरी महाराज .ह,भ.प मोहनराव चव्हाण  तुकाराम महाराज आश्रम खेडले झुंगे येथिल ह.भ,प रघुनाथ महाराज खटाणे उपस्थित राहाणार असल्याचे श्रीरामरतन टृस्टच्यावतीने सांगण्यात आले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget