आमदार गडाख नामदार होणार ! शिवसेनेला दिलेला पाठिंबा सार्थकी लागणार !

नेवासा, (प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख पाटील यांनी निवडून आल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सत्ता वाटपात गडाख यांना सेनेकडून दिवा मिळण्यास कोणतीही आडकाठी निर्माण होणार नसून नगर जिल्ह्यात सेनेचा झांजावात ठेवण्यासाठी आता आमदार गडाख नामदार होणार आसल्याचे चिन्ह राजकिय घडामोडीतून दिसून येत आहे.
  नगर जिल्ह्यात विखे पिता - पुञांनी भाजपात प्रवेश केला.लोकसभा निवडणूकीत डॉ सुजय विखे निवडून आले अनेक आमदारांनी त्यांच्या विजयासाठी शक्तीपणाला लावली कारण विधानसभेत विखेंकडून मदत होणार आसल्याचे त्यांना वाटत होते माञ त्या आमदारांचा स्वप्नभंग झाला आहे त्यामुळे नगरजिल्ह्यात भाजपाकडून विखे,पाचपुते अन् राजळे हे तीन आमदारांत मंञीपदाची काथ्याकुट होणार आसून शिवसेनेला पाठिंबा देवून गडाख किंगमेकर बनले आसून ते 'लालदिवा' घेवूनच जिल्ह्यात परतणार आसल्याचे राजकिय घडामोडींतून दिसून येत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget